नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये चप्पल विकून दोन मित्र कसे करोडपती झाले. याविषयीं जाणून घेणार आहोत. तर चला जाणून घेऊया
मित्रांनो प्रत्येक गरीब मुलाचं करोडपती होण्याचं स्वप्न असते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण खूप सारे कष्ट घेतो. वेगवेगळ्या प्रकारचे करिअर ची निवड करून करोडपती होण्यासाठी प्रयत्न करतो. पण प्रत्येक जण करोडपती होऊ शकतं नाही.करोडपती होण्यासाठी व्यवसाय सर्वात मोठा पर्याय असतो. पण व्यवसाय हा खुप रिस्की असल्यामुळे प्रत्येक जण त्यामध्ये यशस्वी होतं नाही. पण असं पण नाही कि कोणीच होऊ शकतं नाही. काही लोकं जिद्दीच्या बळावर यशस्वी होतात.
व्यवसाय करण्यासाठी सर्वात प्रथम व्यवसाय कोणता करायचा हा सर्वात मोठा प्रश्न असतो. या प्रश्नाचं उत्तर भेटल्यावर करोडपती होण्याचा मार्ग सापडतो. असाचं मार्ग दोन मित्रांना सापडला. तर चला जाणून घेऊया
1980 मध्ये चप्पल खरेदी करायची असेल तर बाटा ची महागडी चप्पल विकत घ्यावी लागायची. नाहीतर कमी क्वालिटी ची प्लास्टिक ची चप्पल विकत घ्यावी लागायची. लोकांकडे कोणताही दुसरा ऑपशन नव्हता. ही समस्या रमेश कुमार आणि मुकुंदलाल दुवा या दोन मित्रांना दिसली. त्यांना त्यातून व्यवसाय करण्याचा मार्ग सापडला.
रमेश आणि मुकुंदलाल ने समस्या लक्षात घेऊन ती समस्या सोडवण्यासाठी ते लंडन ला गेले. तेथे जाऊन ते ऍडव्हान्स रबर टेकनॉलॉजि शिकले. त्यानंतर त्यांनी रिलॅकसो नावाचा चप्पल ब्रँड भारतात सुरु केला. त्यांनी कमी किमतीत चांगल्या प्रकारची चप्पल विकायला सुरुवात केली. त्यांच्या या प्रयत्नांना यश भेटलं आणि ते फूटवेअर मार्केट मधला काही वर्षातच मोठा ब्रँड बनले.
वर्ष 2000 मध्ये भारतीय मार्केट मध्ये मोठ्या मोठ्या चप्पल ब्रँडची एन्ट्री झाली. लोकांना चांगल्या क्वालिटी सोबत स्टयलिश चप्पल आवडायला लागल्या . लोकांची गरज लक्षात घेऊन वेळेतेच व्यवसायात बदल करणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन रिलॅकसो ब्रँड ने बहामास नावाचा ब्रँड ज्या लोकांना ट्रेंडी लुक पाहिजे. त्यासोबत फ्लाईट ब्रँड जिनको लाईट वेट और कमफर्ट लुक आणि स्पार्क्स ब्रँड ज्यांना स्पोर्टी लुक आवडतो. या मल्टि ब्रॅण्ड्स मुळे रिलॅकसो प्रत्येक वर्षाला करोडो चप्पल विकतो. रिलॅकसो 3500 करोडो रुपयांचा व्यवसाय आहे.
धन्यवाद
#relaxo #business #sparks #bahamas #flight