नमस्कार
EdShort.in मध्ये तुमचं स्वागत आहे. या ब्लॉगवर नवीन व वेगवेगळ्या गोष्टी शॉर्ट मध्ये शिकणार आहोत. या ज्ञानाचा वापर तुमच्या दैनंदिन व शैक्षणिक जीवनात होणार आहे. इडशॉर्ट या ब्लॉगचा मुख्य उद्देश कमी शब्दात व सोप्या भाषेत नवनवीन गोष्टी शिकवणे.
या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला जगात होणाऱ्या नवीन बदलावाविषयीं जाणून घेणार आहोत. सध्याच्या काळात तरुणांना करिअर विषयीं समाजाविषयीं खूप सारे प्रश्न पडत आहे. त्या पैकी काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ब्लॉगवर भेटणार आहोत. त्याचा वापर तरुणांना त्यांच्या करिअर व सामाजिक जीवनात होणार आहे. या ब्लॉगवर तुम्हाला शाळेतील गोष्टीसोबत सामाजिक गोष्टी पण शिकता येणार आहे.
इडशॉर्ट ब्लॉगचा मुख्य उद्देश काहीतरी नवीन शिकवायचं. या विषयीं लक्षात घेऊन ब्लॉगवर पोस्ट करत असतो. तरी तुम्हाला कोणत्या गोष्टी विषयीं जाणून घेयचं असेल तर कंमेंट करून सांगा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल.
माझा परिचय
माझं नाव विनोद आहे, मी पुणे जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहतो. माझं शिक्षण MSC झाले आहे, मला नवीन गोष्टी शिकणे व लोकांना सांगणे आवडते. यूट्यूब च्या माध्यमातून ब्लॉगर विषयीं समजलं. ब्लॉगर च्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना नवीन गोष्टी शिकवू शकतो.त्यामुळे हा ब्लॉग बनवण्यात आला आहे.